Videos

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणा समोरील आव्हानं कोणती? परिमल माया सुधाकर

वाजपेयी आणि मनमोहन सरकार प्रमाणे चीन शी संबंध ठेवण्यात मोदी कमी पडले का? चीनच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात मोदींकडे काय योजना आहे? गेल्या 6 वर्षात मोदी सरकारच्या धोरणामधील उद्दिष्ट पूर्ण झाली का? यासह मोदीचं भारताशेजारील देशांकडे दुर्लक्ष का झालं? पाहा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे प्रमुख परिमल माया सुधाकर यांनी केलेलं वस्तुनिष्ठ विश्लेषण

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 2/2

भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तू बॉयकॉट करणं हा मार्ग असू शकतो का? भारत चीन यांच्या आत्ताच्या वादावरून युद्ध होण्याची …

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 2/2 Read More »

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 1/2

त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC – line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक परिमल माया सुधाकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger