सोनेरी आभाळावरील काळे डाग
चीनमधील शेअर बाजार घसरल्याने अर्थजगतात खळबळ माजली, पण ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने लगेच १३० दशलक्ष युआन बाजारपेठेत ओतले आणि युआनचे अवमूल्यनही केले. जागतिक बँक वा नाणेनिधी काहीही सांगत असले तरी चलनमूल्य निर्धारित करणे हा आमचाच अधिकार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. नवीन वर्षांच्या प्रारंभी चीनमधील शेअर बाजार कोसळल्याने जागतिक वित्तीय बाजारात हुडहुडी भरली. यापूर्वी न्यूयॉर्क …