Month: February 2019

नियंत्रण रेषेच्या अल्याड-पल्याड

भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील चकमकींचा आणि एरवी हा भाग कसा असतो, याचाही धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल. भारत आणि पाकिस्तान संबंध व संघर्षांवर वारेमाप साहित्य उपलब्ध आहे. मात्र, फार कमी साहित्यातून द्विपक्षीय संबंधांची अथवा या संबंधांतील काही पलूंची अभ्यासपूर्ण व संतुलित मांडणी केलेली असते. त्याहूनही कमी लेखन हे प्रत्यक्ष …

नियंत्रण रेषेच्या अल्याड-पल्याड Read More »

अपयशालाच ‘अभूतपूर्व यश’ म्हणून कुरवाळत बसले की, वारंवार पठाणकोट, उरी व पुलवामासारख्या घटना घडतात!

  भारतासह संपूर्ण जगात Valentine’s Day च्या रूपात प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या वाहनावर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेले ४२ सैनिक सदैव भारताला व जगाला दहशतवादी क्रूरतेची आठवण करत राहतील. प्रेम, जिव्हाळा व एकोप्याशी कायमचे शत्रुत्व असलेल्या दहशतवादी संघटनेने मुद्दामच १४ फेब्रुवारी या दिवसाची …

अपयशालाच ‘अभूतपूर्व यश’ म्हणून कुरवाळत बसले की, वारंवार पठाणकोट, उरी व पुलवामासारख्या घटना घडतात! Read More »

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल?

  काँग्रेसच्या नव-नियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी पुढील तीन महिन्यांत राजकीयदृष्ट्या कितपत प्रभावी ठरतात, यांवर केंद्रात मे २०१९ मध्ये कोणते सरकार स्थानापन्न होणार हे निर्धारित होईल. किमान, काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल किंवा नाही हे बऱ्याच अंशी प्रियंका गांधींच्या कर्तृत्वावर अवलंबून असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंकाला पूर्व उत्तर प्रदेशच्या ४० लोकसभा मतदार संघांची …

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल? Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger