China

QUORA – परिमल माया सुधाकर

  दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ विषयात पदव्युत्तर पदवी आणि चीनच्या अंतर्गत घडामोडींसंबंधी विशेष अभ्यास. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मागोवा घेणारे ‘भोवताल’ हे पुस्तक प्रकाशित. विविध दैनिके आणि नियतकालिकांमधून लिखाण. चीनने सातत्याने भारत विरोधी भूमिका घेण्याची कारणे कोणती? भारताने बेल्ट व रोड इनिशिएटीव्स (बी.आर.आय.) मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि भुटान ला यांत सहभागी होऊ …

QUORA – परिमल माया सुधाकर Read More »

The Pangong Tso Disengagement: Devils in Details?

  The current disengagement at Pangong Tso will certainly prove significant if it leads to status quo ante as of March 2020 throughout the Ladakh sector. Defence Minister Rajnath Singh’s statement on both floors of parliament about the ‘disengagement’ with China in the Pangong Tso area is commendable for its clarity. Unlike in the past, the …

The Pangong Tso Disengagement: Devils in Details? Read More »

Jaishankar’s China Doctrine: Deciphering 8 Propositions and 3 Mutuals

The crisis of 2020 in bilateral relations is also an opportunity to address all the issues together, which is perhaps the only way to bring in normalcy in relations with China without compromising Indian interests and priorities. Dr. S Jaishankar, External Affairs Minister, has espoused the Modi government’s new China doctrine while speaking online at …

Jaishankar’s China Doctrine: Deciphering 8 Propositions and 3 Mutuals Read More »

भाष्य : चीनची ‘रेषा’ वर्चस्वाची

भारताच्या सीमेवरील चीनच्या कारवाया ‘कोविड-१९’च्या उद्रेकानंतरच्या त्याच्या व्यापक जागतिक व्यवहाराशी सुसंगत असल्या, तरी ‘कोविड’ नसता तरीही चीनने बहुधा ही खेळी खेळलीच असती. ‘कोविड’मुळे आपल्या सामर्थ्यात फरक पडलेला नाही, असा संदेश चीनला यातून शेजारी देशांना द्यायचा आहे. भारत आणि चीन दरम्यान लडाख क्षेत्रात निर्माण झालेला तणाव गंभीर स्वरूपाचा आहे. दोन्ही देशांदरम्यान संयुक्त सचिव, राजदूत आणि कोअर …

भाष्य : चीनची ‘रेषा’ वर्चस्वाची Read More »

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी

  चीनच्या अध्यक्षांच्या म्यानमार भेटीत झालेले करार आर्थिक महामार्गाशी संबंधित असले, तरी भारताच्या दृष्टीने या आव्हानात्मक बाबी आहेत. विशेषत: भारताच्या ‘लूक ईस्ट’ ते ‘ॲक्‍ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या महत्त्वाकांक्षी परराष्ट्र धोरणांचे फलित काय आहे, याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या म्यानमार भेटीमुळे आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी गतिशीलता …

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी Read More »

भाष्य : हाँगकाँगवासीयांपुढे चीनची कसोटी

प्रस्तावित हस्तांतर कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असलेल्या हाँगकाँगमध्ये जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीला आंदोलक विरुद्ध प्रशासन यांच्यावरील सार्वमताचे स्वरूप आले होते. या निवडणुकीतील यशामुळे आंदोलकांना बळ मिळाल्याने चीनसमोर गंभीर पेचप्रसंग उभा आहे.  हाँगकाँगमधील चीनविरोधी निदर्शक व चीनमधील कम्युनिस्ट सरकार यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर आला आहे. हाँगकाँगच्या जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीत आंदोलक युवकांचा पाठिंबा असलेले उमेदवार मोठ्या …

भाष्य : हाँगकाँगवासीयांपुढे चीनची कसोटी Read More »

भाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस

  हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या पोटात अनिश्‍चिततेच्या भीतीचा गोळा उठला आहे. हाँगकाँग प्रशासनाने आणलेल्या गुन्हेगार हस्तांतर विधेयकाच्या …

भाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस Read More »

‘बीआरआय’चे बूमरॅंग?

  चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या महाप्रकल्पाचे नामांतर ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) …

‘बीआरआय’चे बूमरॅंग? Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger