सांस्कृतिक क्रांतीचा वारसा
चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या दोन महत्त्वाच्या कार्ययोजना म्हणजे साम्यवादी पक्षातील जे कोणी माओच्या तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ नसतील त्यांचे शुद्धीकरण करायचे, अन्यथा उच्चाटन करायचे. सांस्कृतिक क्रांतीच्या या विस्फोटाला या महिन्यात ५० वर्षे होत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या राजकीय मोहिमांमधूनही क्रांतीसदृश परिस्थितीची भीती अनेकांना जाणवते आहे. चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी सध्या राबवलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने …