चिनी प्रकल्पात भारताची कोंडी
चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पात सहभागी होणे म्हणजे पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरवरील दाव्याला मूकसंमती देणे आहे. भारताच्या सहभागाशिवाय ‘चीन-पाकिस्तान आíथक महामार्गाचे’ उद्दिष्ट चीन पूर्ण करणार हेसुद्धा तेवढेच खरे आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भारताने अद्याप राजनैतिक हालचाली सुरू केलेल्या नाहीत, ही बाब चिंता वाढवणारी आहे.. चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) प्रकल्पावर जगभर चच्रेच्या …