जागतिक राजकारणात रशियाची बाजी
युक्रेनच्या मुद्द्यावर संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ही परिस्थिती दीर्घकालीन शस्त्रसंघर्षाची द्योतक आहे. आता प्रश्न केवळ एवढाच आहे की, हा संघर्ष युक्रेनच्या भूमीपुरता मर्यादित राहणार की युरोपभर पसरणार? या प्रश्नाचे उत्तर पुतीन यांच्याकडे नसून ते अमेरिकेच्या नेतृत्वात ‘नाटो’ कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो, त्यात दडले आहे. रशिया आणि अमेरिका व तिचे पश्चिमी मित्रदेश यांच्यात युक्रेनच्या मुद्द्यावर संघर्ष …