आर्थिक संक्रमणाचे साथीदार
चीनच्या आर्थिक प्रगतीत लघू आणि मध्यम उद्योगांची (ज्यांना टीव्हीई म्हणतात) भूमिका लक्षणीय ठरली आहे . सुरुवातीला प्रत्येक टीव्हीईचे क्षेत्र मर्यादित होते, मात्र कालांतराने त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. यामुळे, एकीकडे परकीय गुंतवणूक असलेले व्यावसायिक उद्योग अधिक बळकट झाले तर दुसरीकडे व्यावसायिकता आणि परकीय गुंतवणूक नसलेले उद्योग तोटय़ात गेले.. माओ-त्से-तुंगनंतर चीनच्या जनतेवर अधिराज्य करणारे सर्वोच्च नेते …