नरेंद्र मोदींच्या दिग्विजयाचे ‘खलनायक’!
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एका गैर-काँग्रेसी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा बहुमत प्राप्त केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केवळ नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास व्यक्त केलेला नाही, तर मोदी सरकारला जाहीर आव्हान देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांवर व नेत्यांवर अविश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय …