Global politics

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास

  जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे जिनपिंग यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्‍सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे. चीनच्या साम्यवादी पक्षाने अलीकडेच एका अधिकृत वक्तव्यात पक्षाचे महासचिव आणि …

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास Read More »

पाण्याचे राजकारण धुमसते आहे!

  चीनच्या ब्रह्मपुत्रेवरील धरणांमुळे समस्या उभी राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास यावरून युद्ध करण्याची चीनची तयारी नाही आणि भारताला परवडणारे नाही. तिसरे महायुद्ध, जर झालेच तर, पाण्याच्या प्रश्नावरून लढले जाणार असे भाकीत अनेक सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महासागरांवरील अधिकारांसह नदीच्या पाण्यावरील अधिकाराच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तंट्याचे रूपांतर महायुद्धात होईल असे ब्रह्मा चेलानीसारख्या …

पाण्याचे राजकारण धुमसते आहे! Read More »

हाँगकाँगचा लोकशाही लढा

  हॉँगकॉँग विधानसभेसाठी अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत चिनी सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध जहाल भूमिका घेऊन जन-आंदोलन उभारणारे सहा युवक विजयी झाले आहेत. हे तरुण व त्यांच्या पिढीला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असून चिनी सरकारसाठी ही खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे.. ४ सप्टेंबर रोजी हाँगकाँगच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत लोकशाहीधार्जिण्या उमेदवारांच्या विजयाने चीनचे धाबे दणाणले आहे. हाँगकाँगच्या ‘लेग्को’ …

हाँगकाँगचा लोकशाही लढा Read More »

जागतिक पटावर भारत व चीन

  चीन ज्या वेळी एनएसजीचा सदस्य नव्हता तेव्हादेखील त्याने पाकिस्तानला आण्विक मदत पुरवली होती. त्यामुळे एनएसजीचे सभासदत्व हा केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हे भारत आणि चीन या दोन्ही देशांना नीट ठाऊक आहे. एनएसजी प्रवेशाच्या मुद्दय़ावरून भारत आणि चीनदरम्यान मतभेद निर्माण झालेले नाहीत, तर आशियातील अमेरिका-चीनदरम्यानच्या ध्रुवीकरण प्रक्रियेचा हा परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच …

जागतिक पटावर भारत व चीन Read More »

चीनच्या राजकीय व्यवस्थेचा कणा

  सन २०१६-१७ हा चीनमधील सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी आहे. काहीशी भारताप्रमाणे केंद्र सरकार, राज्य (प्रांत) सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश ही व्यवस्था तेथेही आहे. सर्व प्रशासकीय विभागांना घेऊन पाच स्तरांवर पीपल्स काँग्रेस स्थापण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण रचना एखाद्या आदर्श व्यवस्थेसारखी आहे यात वाद नाही. पण ग्यानबाची मेख प्रत्यक्ष अंमलबजावणीत आहे.. चीन हा लोकशाहीप्रधान देश आहे …

चीनच्या राजकीय व्यवस्थेचा कणा Read More »

हिंद महासागरातील वैर

  चीनकडे ६० बिगर-अण्वस्त्रधारी आणि १० अण्वस्त्रधारी पाणबुडय़ा असल्याचा अंदाज आहे, तर भारताची क्षमता याच्या एक-चतुर्थाशसुद्धा नाही. असे असले तरी, हिंद महासागराशी भारताची असलेली भौगोलिक जवळीक आणि या क्षेत्रातील देशांशी असलेले मत्रिपूर्ण संबंध यामुळे चीनला वचकून राहावे लागते. चीनच्या वाढत्या आíथक वैभवाचे आणि लष्करी सामर्थ्यांचे सर्वाधिक प्रतिध्वनी दक्षिणी व पूर्वी चिनी सागर आणि हिंद महासागर …

हिंद महासागरातील वैर Read More »

स्वप्नपूर्तीचे ध्येय

  चीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होत असतानाच राष्ट्राध्यक्ष क्षि जिनिपग यांनी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा चीनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून जगभर तो चच्रेचा विषय झाला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे राबवण्यात चीन यशस्वी झाला तर त्याचे भारतासह एकूण ६५ देशांशी अर्थ-व्यवहाराचे घट्ट जाळे विणले जाईल.. चीनमध्ये सन …

स्वप्नपूर्तीचे ध्येय Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger