India

स्वप्नपूर्तीचे ध्येय

  चीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होत असतानाच राष्ट्राध्यक्ष क्षि जिनिपग यांनी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा चीनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून जगभर तो चच्रेचा विषय झाला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे राबवण्यात चीन यशस्वी झाला तर त्याचे भारतासह एकूण ६५ देशांशी अर्थ-व्यवहाराचे घट्ट जाळे विणले जाईल.. चीनमध्ये सन …

स्वप्नपूर्तीचे ध्येय Read More »

आर्थिक संक्रमणाचे साथीदार

  चीनच्या आर्थिक प्रगतीत लघू आणि मध्यम उद्योगांची (ज्यांना टीव्हीई म्हणतात) भूमिका लक्षणीय ठरली आहे . सुरुवातीला प्रत्येक टीव्हीईचे क्षेत्र मर्यादित होते, मात्र कालांतराने त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. यामुळे, एकीकडे परकीय गुंतवणूक असलेले व्यावसायिक उद्योग अधिक बळकट झाले तर दुसरीकडे व्यावसायिकता आणि परकीय गुंतवणूक नसलेले उद्योग तोटय़ात गेले.. माओ-त्से-तुंगनंतर चीनच्या जनतेवर अधिराज्य करणारे सर्वोच्च नेते …

आर्थिक संक्रमणाचे साथीदार Read More »

सोनेरी आभाळावरील काळे डाग

  चीनमधील शेअर बाजार घसरल्याने अर्थजगतात खळबळ माजली, पण ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने लगेच १३० दशलक्ष युआन बाजारपेठेत ओतले आणि युआनचे अवमूल्यनही केले. जागतिक बँक वा नाणेनिधी काहीही सांगत असले तरी चलनमूल्य निर्धारित करणे हा आमचाच अधिकार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. नवीन वर्षांच्या प्रारंभी चीनमधील शेअर बाजार कोसळल्याने जागतिक वित्तीय बाजारात हुडहुडी भरली. यापूर्वी न्यूयॉर्क …

सोनेरी आभाळावरील काळे डाग Read More »

भारतीयांचा चिनी दृष्टिकोन

  चीन हा आपला बलाढय़ शेजारी. त्याच्या चाली ओळखण्यासाठी महत्त्वाची माहिती आणि विश्लेषण वाचकांपुढे आणणारं हे नवं पाक्षिक सदर.. संपन्न आणि सामथ्र्यशाली चीन ही अलीकडच्या काळातील घटना असली तरी शेजारधर्मानुसार भारताने या देशाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले आहे. भारतात २०व्या शतकाच्या मध्यापासून ते आजतागायत चीनबाबत मुख्यत: चार विचारप्रवाह बघावयास मिळतात. यापकी विशिष्ट कालावधीत कोणता तरी एक …

भारतीयांचा चिनी दृष्टिकोन Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger