Indira Gandhi

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का?

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालांनी काँग्रेसच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा ‘काँग्रेस-मुक्त भारत’ आपले राजकीय उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘काँग्रेस-मुक्त भारता’चा मुद्दा उगाळला होता. २०१९ च्या निवडणूक प्रचारात मोदींनी मुंबईच्या सभेत पहिल्यांदा देश ‘काँग्रेस-मुक्त’ होत असल्याचं सूतोवाच करत लोकसभेत या पक्षाला ५० जागाही …

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का? Read More »

Congress and Gandhi Family: Bogey of Hopes

In Goa, Manipur, Karnataka, and Madhya Pradesh, former Congress party stalwarts such as Himanta Biswa Sarma, Scindia and Pilot are the symptoms of a fatal disease. The cause of the disease must be treated immediately and effectively. There are many Manishankar Aiyyars in the Congress party who have unlimited faith in the indispensability article of …

Congress and Gandhi Family: Bogey of Hopes Read More »

‘तेव्हा तुम्ही कुठे होता?’ आणि ‘आता का बोलत नाही?’

  सन २०१६ मध्ये ऑक्सफर्ड शब्दकोशाने ‘पोस्ट-ट्रुथ’ (Post-Truth) या शब्दाची ‘Word of the Year’ म्हणून निवड केली होती. ज्या प्रक्रियेचा जगभरातील समाजावर प्रचंड परिणाम झाला आहे, अशा प्रक्रियेचे वर्णन करणाऱ्या नव्या शब्दाला ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे हा मान देण्यात येतो. सन २०१६ मध्ये बहुसंख्य नागरिकांची इंग्रजी मातृभाषा असलेल्या दोन देशांमध्ये – युनायटेड किगडम व संयुक्त राष्ट्र अमेरिका– …

‘तेव्हा तुम्ही कुठे होता?’ आणि ‘आता का बोलत नाही?’ Read More »

आणीबाणी 2.0

  २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी आणि सध्याच्या भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची वागणूक यामध्ये बरेच साधर्म्य आणि तेवढीच तफावत आहे. १९७१ मध्ये उदयास आलेल्या नव्या काँग्रेसने ज्या प्रकारे इंदिरा गांधींचे उदात्तीकरण केले होते, त्याचेच अनुकरण २०१३-१४ मध्ये नवे रूप धारण केलेल्या भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केले. नरेंद्र …

आणीबाणी 2.0 Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger