Effect of Russia – Ukraine Conflict on India
Effect of Russia – Ukraine Conflict on India
Effect of Russia – Ukraine Conflict on India
https://www.youtube.com/watch?v=HhvF03VHUvA Shri P V Narasimha Rao memorial Lecture – 2 – S B City College, Ngp – Dept of Pol Sc and Alumni Asso
Politicians, geopoliticians, sociologists, military experts the world over are busy solving the china puzzle. Parimal Maya Sudhakar, a leading China expert will explain the geopolitical undercurrents & the different perspectives about China in his talk with us.
वाजपेयी आणि मनमोहन सरकार प्रमाणे चीन शी संबंध ठेवण्यात मोदी कमी पडले का? चीनच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात मोदींकडे काय योजना आहे? गेल्या 6 वर्षात मोदी सरकारच्या धोरणामधील उद्दिष्ट पूर्ण झाली का? यासह मोदीचं भारताशेजारील देशांकडे दुर्लक्ष का झालं? पाहा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे प्रमुख परिमल माया सुधाकर यांनी केलेलं वस्तुनिष्ठ विश्लेषण
भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तू बॉयकॉट करणं हा मार्ग असू शकतो का? भारत चीन यांच्या आत्ताच्या वादावरून युद्ध होण्याची …
चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 2/2 Read More »
त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC – line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक परिमल माया सुधाकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.
भारत चीन सीमा संघर्षाबाबत भारत चीन संबंधाचे अभ्यासक परिमल छाया सुधाकर यांच्याशी चर्चा
भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील चकमकींचा आणि एरवी हा भाग कसा असतो, याचाही धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल. भारत आणि पाकिस्तान संबंध व संघर्षांवर वारेमाप साहित्य उपलब्ध आहे. मात्र, फार कमी साहित्यातून द्विपक्षीय संबंधांची अथवा या संबंधांतील काही पलूंची अभ्यासपूर्ण व संतुलित मांडणी केलेली असते. त्याहूनही कमी लेखन हे प्रत्यक्ष …
भारताने चीनवर दुसऱ्या बाजूने लष्करी दबाव निर्माण करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत आणि चीन.. भाषा, संस्कृती, राजकीय विचार यांच्याबाबतीत परस्परांहून भिन्न असलेले दोन शेजारी देश. अशी भिन्नता असली तरी गेल्या अडीच हजार वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. भारत व चीनमधील १८ तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारं हे पुस्तक त्याची आठवण करून देतंच, …