International politics

सांस्कृतिक क्रांतीचा वारसा

  चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या दोन महत्त्वाच्या कार्ययोजना म्हणजे साम्यवादी पक्षातील जे कोणी माओच्या तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ नसतील त्यांचे शुद्धीकरण करायचे, अन्यथा उच्चाटन करायचे. सांस्कृतिक क्रांतीच्या या विस्फोटाला या महिन्यात ५० वर्षे होत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या राजकीय मोहिमांमधूनही क्रांतीसदृश परिस्थितीची भीती अनेकांना जाणवते आहे. चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी सध्या राबवलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने …

सांस्कृतिक क्रांतीचा वारसा Read More »

एकपक्षी राजवटीची ‘दोन सत्रे’

  नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) आणि चायनीज पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स (सीपीपीसीसी) यांची वार्षकि अधिवेशने नुकतीच पार पडली. चीनने पुन्हा एकदा सीपीपीसीसीला महत्त्व देण्यास सुरुवात केली असून साम्यवादी राजवट म्हणजे हुकूमशाही नाही हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. चीनमधील प्रचलित राजकीय भाषेत ‘दोन सत्रे’ (Two Sessions) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या वार्षकि अधिवेशनांची मार्च महिन्यात …

एकपक्षी राजवटीची ‘दोन सत्रे’ Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger