China

An Open Letter to the RSS Sarsanghchalak

Since your organisation is very proud of the moral training that is being imparted to its members, you should let us all know how you view the politics of horse-trading, the capture of MLAs, and the toppling of elected governments through the prism of the moral compass of your organisation. Respected Mohan Bhagawat Ji, Your …

An Open Letter to the RSS Sarsanghchalak Read More »

The show and the reality

If negotiations conclude as per the expectations of both the parties, it will not only be against India’s interests but will be a strategic setback to India’s regional aspirations. Finally, Donald Trump is visiting India as the President of the United States of America. India, particularly the Prime Minister’s Office, wanted the visit to happen …

The show and the reality Read More »

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी

  चीनच्या अध्यक्षांच्या म्यानमार भेटीत झालेले करार आर्थिक महामार्गाशी संबंधित असले, तरी भारताच्या दृष्टीने या आव्हानात्मक बाबी आहेत. विशेषत: भारताच्या ‘लूक ईस्ट’ ते ‘ॲक्‍ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या महत्त्वाकांक्षी परराष्ट्र धोरणांचे फलित काय आहे, याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या म्यानमार भेटीमुळे आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी गतिशीलता …

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी Read More »

भाष्य : हाँगकाँगवासीयांपुढे चीनची कसोटी

प्रस्तावित हस्तांतर कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असलेल्या हाँगकाँगमध्ये जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीला आंदोलक विरुद्ध प्रशासन यांच्यावरील सार्वमताचे स्वरूप आले होते. या निवडणुकीतील यशामुळे आंदोलकांना बळ मिळाल्याने चीनसमोर गंभीर पेचप्रसंग उभा आहे.  हाँगकाँगमधील चीनविरोधी निदर्शक व चीनमधील कम्युनिस्ट सरकार यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर आला आहे. हाँगकाँगच्या जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीत आंदोलक युवकांचा पाठिंबा असलेले उमेदवार मोठ्या …

भाष्य : हाँगकाँगवासीयांपुढे चीनची कसोटी Read More »

भाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस

  हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या पोटात अनिश्‍चिततेच्या भीतीचा गोळा उठला आहे. हाँगकाँग प्रशासनाने आणलेल्या गुन्हेगार हस्तांतर विधेयकाच्या …

भाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस Read More »

Who Won after the T-Square Protests?

It’s time to reevaluate the effect of the protests from 30 years ago. 4th June 2019 was the 30th anniversary of the Tiananmen crackdown, wherein violent confrontations took place in Beijing in 1989 between the armed forces and large groups standing against the Communist government. In China, the event is officially referred as the Fourth …

Who Won after the T-Square Protests? Read More »

‘बीआरआय’चे बूमरॅंग?

  चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या महाप्रकल्पाचे नामांतर ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) …

‘बीआरआय’चे बूमरॅंग? Read More »

भाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत!

  ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची स्थिती झाली आहे. आपल्याच सरकारच्या कारकिर्दीत तुरुंगातून सोडून दिलेल्या मसूद अझरला वठणीवर आणता येईना, कारण तर म्हणे नेहरूंची चूक! जवाहरलाल नेहरूंच्या काळात आज सत्तेत असलेल्या पक्षाला भारतीय मतदारांनी सातत्याने घरी बसवले होते, याचा राग भाजपच्या अंतर्मनात खोलवर रुजलेला आहे. खरे तर …

भाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger