Amit Shah

BJP Continues To Face An Uphill Task In Maharashtra

  The party, which did very well in the state during the Modi wave in 2014, faces challenges not just in Vidarbha but also in Marathwada. The electoral battle in Maharashtra is getting intense and interesting. In the second phase of the polls held on April 18, many prestigious Lok Sabha seats were at stake …

BJP Continues To Face An Uphill Task In Maharashtra Read More »

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra

The shift of the OBC Kunabis to the Congress, alongside tribal, Dalit and Muslim support, makes Vidarbha a tough battle for the BJP Powerful Union Minister and former President of BJP Nitin Gadkari may just scrape through on his Nagpur Lok Sabha seat. However, the last minute buildup against him indicates the waning of the …

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra Read More »

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे!

  भारतीय राजकारणात कोणाची वेळ येईल आणि कोणाचा काळ येईल याची खात्री नसते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची अखेरची घटका जशी-जशी जवळ येते आहे, तसे तसे राहुल गांधी अधिकाधिक फॉर्ममध्ये येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक खेळी जेवढी अपेक्षेप्रमाणे घडते आहे, तेवढीच नवलाई राहुलच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या निर्णयांमध्ये येऊ लागली आहे. काँग्रेसच्या संघटनेची जमिनीवर काम करण्याची …

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे! Read More »

Making sense of Maharashtra’s political churn

Brewing unrest among intellectuals, Dalits and farmers can be electorally potent only if there is a closing of ranks Politics in Maharashtra is poised for a major churning in the near future. Social unrest is combined with the vacuum of politics, if not a political vacuum, throughout the state. No wonder that bitter partners of …

Making sense of Maharashtra’s political churn Read More »

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल?

  काँग्रेसच्या नव-नियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी पुढील तीन महिन्यांत राजकीयदृष्ट्या कितपत प्रभावी ठरतात, यांवर केंद्रात मे २०१९ मध्ये कोणते सरकार स्थानापन्न होणार हे निर्धारित होईल. किमान, काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल किंवा नाही हे बऱ्याच अंशी प्रियंका गांधींच्या कर्तृत्वावर अवलंबून असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंकाला पूर्व उत्तर प्रदेशच्या ४० लोकसभा मतदार संघांची …

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल? Read More »

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है!

  फेब्रुवारी २०१६ मध्ये दिल्लीस्थित अनेक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या मदतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयु)विरुद्ध राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून युद्ध पुकारल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी एकूण ३२ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाची चार्जशीट दिल्ली पोलिसांनी तयार केली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे दिल्ली पोलिस पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत – म्हणजे सरळ सरळ मोदी सरकारच्या कार्यक्षेत्रात- कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवत …

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है! Read More »

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे?

  २०१६ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पाकिस्तानवर काहीच परिणाम झाला नाही आणि नोटबंदीने प्रचंड फायदा होण्याऐवजी तोटाच मोठा झाला, या दोन वास्तवाची कबुली खुद्द सरकारनेच वेगवेगळ्या माध्यमांतून देऊ केली आहे. जे दोन मुद्दे मोदींनी आपल्या सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून मिरवले, त्याच आघाडीवर त्यांचे सरकार सपेशल अपयशी ठरल्याचे सर्वसामान्य जनतेला ज्ञात झाल्यावर आता आर्थिक ‘निकषावर’ १० टक्के …

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे? Read More »

रात्र अजून वैऱ्याचीच आहे…

  २०१८ च्या अखेरीस आलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ‘जान’ आणली आहे. या निवडणूक निकालांनंतर, ‘मोदींना पर्याय कोण?’ हा प्रश्न विचारणारे आता नितीन गडकरींमध्ये ‘विकासपुरुष’ शोधू लागले आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आदल्या दिवसापर्यंत हे राजकीय पंडित मोदींनंतर, म्हणजे २०२४ मध्ये, योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होणार, असे छातीठोकपणे सांगत होते. …

रात्र अजून वैऱ्याचीच आहे… Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger